¡Sorpréndeme!

आई कुठे काय करतेय'मधल्या अंकिताबद्दल बरचं काही | Aai Kuthe Kay Karte Cast Ankita - radha sagar

2021-08-24 2 Dailymotion

आई कुठे काय करते या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर सध्या चांगलीच चर्चेत आलीय... उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी राधा विशेष लोकप्रिय आहे.....अभिनेत्री असण्यासोबतच राधा उत्तम नृत्यांगना आहे.... तिने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे.राधा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.. अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber